Shani Shingnapur देवस्थानमध्ये दोन हजार 474 इतके बोगस कर्मचारी दाखवून, मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Eknath Shinde Angry On Sanjay Shirsat And Sanjay Gaikwad : राज्यातील राजकारणात सध्या शिंदे (Eknath Shinde) गटाच्या दोन नेत्यांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेतील संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि मंत्री संजय शिरसाट यांच्याशी (Sanjay Shirsat) संबंधित दोन वेगवेगळ्या घटनांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली आहे. एकीकडे गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केली, तर दुसरीकडे शिरसाट […]
राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्य सरकारने राज्यस्तरीय पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीय पध्दतीने नमुद परिसरात सापळा लावुन यातील संशयीत ईसम यांचेवर पाळत ठेवत आरोपी ताब्यात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला असून त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मनसेच्या या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यास मदत होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांमध्ये दिसून आला.