मंत्री कोकाटेंना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
Santosh Deshmukh प्रकरणातील निलंबित पोलीसांनी न्यायालयाच्या न्यायाधीशांसोबत धुळवड खेळली.
Jayant Patil Reaction On Talk Of Joining Other Party : माझी काही गॅरंटी नाही, असं विधान काल जयंत पाटलांनी (Jayant Patil) केलं होतं. त्याच्यानंतर ते दुसऱ्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यावर आता त्यांची प्रतिक्रिया समोर आलीय. मी नाराज वैगेरे काही नाहीये. मला बाहेर बोलायचीच चोरी झाली आहे. मी जे भाषण केलंय, त्याचा रेफरन्स […]
सतीश भोसलेवर कायद्यानुसार कारवाई करा. पण आमचे घर पाडणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. सरकारने आम्हाला न्याय द्यावा
Eknath Shinde On CM Post Offer By Nana Patole : राज्यभरात आज होळी (Holi) मोठ्या उत्साहात सुरू आहे. काँग्रेस (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांना होळीची एक खास ऑफर दिली होती. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आमच्याकडे या, आलटून-पालटून मुख्यमंत्री […]
Who Is Jay Pawar Wife Rutuja Patil : पवार कुटुंबात सध्या लगीनघाई सुरू आहे. अजित पवारांचे (Ajit Pawar) धाकटे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) यांचं लग्न ठरलंय. येत्या 10 एप्रिल रोजी त्यांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती मिळतेय. तर जय पवार यांचं ऋतुजा पाटील नावाच्या तरूणीसोबत लग्न होत आहे. अजित पवारांच्या धाकट्या सुनबाई ऋतुजा पाटील (Rutuja […]