Devendra Fadnavis And Sunil Tatkare Meeting : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं (Devendra Fadnavis) आहे. रमी जाहिरात प्रकरणानंतर कोकाटेंवर विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठली. सत्ताधाऱ्यांमध्येही नाराजीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, कोकाटेंच्या बदल्याचा पर्याय गंभीरपणे (Sunil Tatkare) विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या विषयावर […]
मराठी भाषेचा अभिमान आहे, ती अभिजात आहे, मात्र, भाषेवरून कुणाला मारहाण करणं योग्य नाही, ते खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Sai Baba temple : शिर्डीतील साईबाबा मंदिराला (Sai Baba Temple) बॉम्बने उडवण्याची धमकी दिली गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
झारखंडमधील दारू घोटाळ्यात सुमित फॅसिलिटीचे संचालक अमित प्रभाकर साळुंके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रांचीमध्ये अटक केली
Dhananjay Munde : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे यांना दिलासा देणारी बातमी आहे. मुंडे कृषिमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदी साठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले. या निर्णयाला विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. […]
ठेकेदाराने लोकप्रतिनिधींना भेटलं पाहिजे, त्यांचे नेमके कुठले पैसे अडकले आहेत ते सांगितलं पाहिजे. तसेच या प्रकरणी संबंधित खात्याशी चर्चा करू