Shankar Mandekar यांनी दौंड तालुक्यातील चौफुला गावातील एका कला केंद्रात गोळीबार झाला यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Minister Radhakrishna Vikhe Criticize Shankarrao Gadakh : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थान (Shanishwar Temple App Fraud) यामध्ये बनावट ॲप प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर एकच खळबळ माजली. याप्रकरणी आता देवस्थानातील पुजाऱ्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. श्री शेत्र शनेश्वर देवस्थानाच्या बनावट आहे प्रकरणी पावसाळी अधिवेशनामध्ये नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी लक्षवेधी मांडली होती. दरम्यान […]
Chandrashekhar Bawankule On Revenue Officers Attendance : महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची आता रोज फेस ॲपद्वारे हजेरी लागणार आहे. तलाठ्यापासून आता उपजिल्हाधिकारी अधिकाऱ्यांपर्यंत फेस (Revenue Officers Attendance) ॲपद्वारे हजेरीचं बंधन असेल. ॲपवर हजेरी न लागल्यास गैरहजर समजलं जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrashekhar Bawankule) हा एक मोठा निर्णय आता घेतलेला आहे. ज्या गावात नोकरी आहे, […]
राज्यातील शिक्षणसम्राट मंत्री आणि आमदारांच्या शिक्षण संस्थांना मोठा दणका बसला आहे.
Minister Gulabrao Patil On Harshal Patil Contract : सांगलीच्या एका हर्षल पाटील ( Harshal Patil) नावाच्या अभियंत्याने आत्महत्या केली आहे. तो जलजीवन मिशनचा अभियंता असल्याचं सांगितलं जातंय. याप्रकरणी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय. गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय की, त्या अभियंत्याचं नाव हर्षल पाटील (Minister Gulabrao Patil) आहे. परंतु त्यांच्या नावावर कुठलंच […]
Harshal Patil: दोन वर्षांपासून हर्षल हा शासनाकडे 1 कोटी 40 लाखांचे देयके मिळविण्यासाठी प्रयत्न करत होता. परंतु पैसे मिळाले नाहीत.