Prajapita Brahmakumari Ishwariya Vishwavidyalaya delegation met Amruta Fadnavis : जगभरात 143 देशात ध्यानधारणा शिकविणाऱ्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या (Prajapita Brahmakumari Ishwariya Vishwavidyalaya) शिष्टमंडळाने अमृता देवेंद्र फडणवीस (Amruta Fadnavis) यांची मुंबईत सागर निवासस्थानी भेट घेतली. यावेळी वरिष्ठ राजयोग शिक्षिका बी. के. रुक्मिणीदीदी यांनी संस्थेद्वारा जगभरात शिकविल्या जाणाऱ्या राजयोग ध्यान पध्दती बद्दल माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र […]
अभिनेता सैफ अली खानच्या घरात जिन्यातून शिरला आणि सहाव्या मजल्याच्या कॅमेऱ्यात दिसला असून आरोपीचा फोटो पोलिसांच्या हाती लागलायं.
CM Devendra Fadnavis At special screening of Emergency : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘इमर्जेन्सी’ या चित्रपटाबद्दल (Emergency Film) अभिनेत्री कंगना रनौतचं अभिनंदन केलंय. एका अत्यंत महत्वाच्या विषयावर त्यांनी चित्रपट निर्माण केलाय. त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन. कंगणासह (Kangana Ranaut) इमर्जेन्सीच्या संपूर्ण टीमलाच देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इमर्जेन्सी हा आपल्या सगळ्यांसाठीच असा […]
Supriya Sule On Saif Ali Khan : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) काल रात्री 3.30 च्या सुमारास चाकूने हल्ला
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याची घटना घडल्यानंतर त्याच्या घरी काम करणाऱ्या लिमा यांच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलायं.
मुंबई : अभिनेता सैल अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर त्याच्याव मुंबईतील लिलावती रूग्णालयात तातडीचे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सैळ अली खानच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती देत सैफच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले. तसेच त्याच्या थोरॅसिक स्पायनल कॉडलादेखील दुखापत झाली असून, सध्या त्याला अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले […]