निवडणुकीशी थेट संबंध असणाऱ्या अधिकाऱ्यांना सध्या सुरु असलेल्या जिल्ह्यात पोस्टिंग दिली जाणार नसल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलायं. यासंदर्भातील अधिसूचना आयोगाकडून जारी करण्यात आलीयं.
भेसळयुक्त दूध आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठक ते बोलत होते.
रेल्वेच्या जनरल डब्यांतून प्रवास करणाऱ्या लोकांची व्यथा समजून घेणं गरजेचं आहे. जनरल डब्यांची संख्या वाढवणं गरजेचं आहे.
Pravin Darekar On Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आज शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray
नागरी सेवा परीक्षा-2022 या नुसार नियमांचे उल्लंघन प्रकरणात खेडकर दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचं टेन्शन वाढलंय. शिर्डी भाजपमध्ये बंडखोरी होणार असल्याचं बोललं जात आहे.