आरक्षण मिळू दिले नाही तर आम्ही सत्तेत येऊ देणार नाही. तुम्ही जर आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल.
२३ जुलैला अर्थसंकल्पाची घोषणा झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात कमालीची घसरण सुरू आहे. आजही सोनं 300 रुपयांनी घसरलं आहे.
अजित पवार गटातील माजी आमदार बाबाजानी दुर्रानी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ अनेक ठिकाणी समृद्धी महामार्गालगत बियर आणि वाईन शॉप असल्याचं निदर्शनास आलं आहे.
जात जात नाही, समाज ऊन्नत होत नाही, असं म्हटलं जातं. छत्रपती संभाजीनगरमधील मेव्हन्याने अन् सासऱ्याने खून केला.
बेलापूरमधील फणस पाडा परिसरात आज पहाटे 5 वाजण्याच्या 4 मजली इमारत कोसळली. अेकजण दबल्याची भीती व्यक्त होत आहे.