विखेंकडे काही कामच उरलेले नाही यामुळे ते कोर्ट कचेऱ्या करत बसले. या कुटुंबाला पराभव मान्यच नाही..
पुण्यात भाजपच प्रदेश महाअधिवेश सुरू असून यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
पुण्यात आज भाजपचं महासंमेलन असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी विधानसभेसाठी निवडणुकीचा रोड मॅप ठरवला जाणार आहे.
दौंड येथील वरवंड येथे नोकरी मेळाव्यात बोलताना शरद पावारांनी तरुणांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर सुविधांबाबत निर्मीती करण्याचं आश्वासन दिलं.
गेली अनेक दिवसांपासून धर्मवीर 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, त्यावरून राजकीय वार-प्रतिवार सुरू झाले आहेत.
तुरुंगात मिळत असलेलं जेवण बेचव असल्याची तक्रार पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी केली आहे.