आज काँग्रेसने देशातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये उत्तर मुंबईमधून भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
मुलाखतीत अजि पवार यांनी शरद पवार यांनी राजकीय पातळीवर कितीवेळा भूमिका बदलल्या याचा घटनाक्रमच सांगितला. यामध्ये 1962 ची आठवण सांगितली.
देशभरात अनेक विमानतळांवर ई-मेलद्वारे विमानतळ उडवून देण्याची धमकी आली आहे. त्यामध्ये नागपूर, मुंबई या विमानतळांचा समावेश आहे.
लातुरमध्ये प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी उमेदवार सुधाकर श्रृंगारे उपस्थिथ होते.
माढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकरांच्या प्रचारार्थ माळशिरस येथील सभेत मोदींनी शरद पवारांवर टीका केली.