Devendra Fadnavis : देशभरात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे सर्वत्र जे ते नेते मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत. यामध्ये सत्ताधारी विरोधकांची एकमेकांवर जोरदार फटकेबाजी सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस म्हणाले, विरोधक आता टीका करताना एकदम शिवीगाळ करण्यावर उतरले आहेत. (Loksabha Election) त्यांनी आज नागपूर येथे गवळीपुऱ्यातील हनुमान मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. […]
Devendra Fadnvis On India Alliance : इंडिया आघाडीच्या (India Alliance) इंजिनमध्ये फक्त चालकच बसू शकतो, पण विकासपुरुष मोदींच्या इंजिनला विकासाची बोगी असल्याची जहरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केली आहे. दरम्यान, वर्धा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. अटकेच्या भीतीपोटी फडणवीसांनी पक्ष फोडले; राऊतांनी […]
Eknath Khadse : ‘होय, मी भाजपात प्रवेश करणार आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे. येत्या पंधरा दिवसांत दिल्लीतच माझा पक्षप्रवेश होईल’, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवापसीचे संकेत दिले होते. पण आता या घोषणेला पंंधरा दिवस उलटून गेले तरी खडेस स्वगृही परतलेले नाहीत. पंगतीला बसले आणि बुंदी संपली.. असाच काहीसा प्रकार […]
Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभेच्या जागेवर महायुतीमध्ये कोण उमेदवार असेल अशी मोठी चर्चा गेली अनेक दिवसांपासून रंगली होती. त्यानंतर येथून राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ लोकसभा लढवतील अशी चर्चा सुरू झाली. मात्र, छगन भुजबळ यांनी नुकतीच लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर आता ही जागा शिवसेनेकडेच जाईल अशी चर्चा आहे. परंतु, पुन्हा एकदा छगन […]
Uttam Jankar Big Statement on Ajit pawar : माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ठरली आहे. महायुतीने लाख प्रयत्न केल्यानंतरही उत्तम जानकरांनी महाविकास आघाडीलाच साथ देण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीसांची चार्टर्ड प्लेन पॉलिसीही कामी आली नाही. यानंतर आता उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. मी विचारतोय पण मला अजून तरी पक्षातून काढलेलं नाही. […]
Lok Sabha Election Nilesh Lanke Application filed without show of strength : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील ( Lok Sabha Election ) महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके ( Nilesh Lanke) आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे लंके यांचा हा अर्ज दाखल करताना कोणतेही शक्तिप्रदर्शन ( show of strength ) करण्यात आले नाही. काँग्रेसच्या समर्थनार्थ […]