Ram Mandir : राम मंदीर (Ram Mandir) निर्मिती एक साहसी कार्य आहे. तसेच ते केवळ ईश्वराच्या इच्छेमुळेच शक्य झालं. तर आज संपूर्ण जगाला भारताचीच गरज असल्याने भारताने सज्ज होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिप्रादन सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagavat) यांनी केलं. ते आज (5 फब्रुवारी) ला गीता भक्ति अमृत महोत्सव गीता परिवार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या […]
पुणे : देशात 15 राज्यांमधील 56 जागांसाठी राज्यसभेची (RajyaSabha Election) निवडणूक जाहीर झाली आहे. लोकसभेपूर्वी (Lok Sabha Election 2024) होणाऱ्या या निवडणुका आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जात आहेत. महाराष्ट्रातही सहा जागांसाठी निवडणूक घोषित झाली आहे. मात्र, निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे संख्याबळ आमच्या पक्षाकडे नाही. त्यामुळे ही निवडणूक लढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News ) एक धक्कादायक घटना घडली आहे. अंधपणाचा गैरफायदा घेऊन बायकोला शेजारच्या व्यक्तीने फूस लावून पळवले. तसेच बायकोला पळवणाऱ्या व्यक्तीने अंध पतीला जीवे मारण्याची धमकी देत असताना पोलीस स्टेशनला तक्रार घेतली जात नसल्याने कोल्हार येथील त्या अंध व्यक्तीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन सदर व्यक्तीवर कारवाई करुन पत्नीची सुटका करण्याची […]
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde ) यांच्या अध्यक्षतेखाली आज (5 फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक (Cabinet meeting) घण्यात आली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय! मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता […]
Weather Update 5 February 2024 : वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे यंदा कोणत्याही ऋतुचा अंदाज बांधणं कठीण आहे. एकीकडे देशभरात थंडी वाढत असताना दुसरीकडे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (Western Disturbance) ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळँ मराठवाडा, विदर्भ आणि […]
Bhaskar Jadhav On Narayan Rane : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून सध्या सभेवर सभा घेत असल्याचं दिसतंय. अशातच सिंधुदूर्गमधील कणकवलीत उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांची सभा पार पडली. या सभेत भाषणादरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकेची झोड उठवली […]