Sanjay Raut : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात (Lok Sabha Election 2024) वाहत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या चर्चा वेगात सुरू आहेत. त्यातच आता नवीन मित्र जोडण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहेत. महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) समाविष्ट करून घेणार का? असा प्रश्न आज पत्रकारांनी खासदार […]
Uddhav Thackeray Reaction on Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी (Nirmala Sitharaman) आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प सादर (Budget 2024) केला. या बजेटवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) यांनी रायगड येथील जाहीर सभेत अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच अर्थमंत्री सितारामन यांचे खोचक शब्दांत कौतुकही […]
Lok Sabha Election 2024 : आगामी काळात निवडणुका आहे (Lok Sabha Election 2024) त्याआधीच नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदार संघातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राम शिंदे (Ram Shinde) यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे युवानेते आणि जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक पवनराजे राळेभात यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला […]
Sujay Vikhe : भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याकडून नगर दक्षिणेत (Nagar South) सुरु असलेल्या साखर डाळ वाटपामुळे ते चर्चेत आहेत तर काही ठिकाणी त्यांना नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील पाथर्डी तालूक्यातील भालगाव येथे आयोजक एका कार्यक्रमात विखे यांच्याकडून साखर व डाळीचे वाटप सुरु असताना संतप्त नागरिकांनी विखेंना प्रश्नांनी घेरलं. ‘आम्हाला […]
Thane News : ठाणे जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी (Thane News) समोर आली आहे. शहापूर तालुक्यातील भातसई आश्रमशाळेतील 107 मुलांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली. यातील 10 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाली असून या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. चार विद्यार्थ्यांव्यतरिक्त उर्वरित विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याची माहिती […]
Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत अधिसूचनाही काढली. त्यानंतर आज (31 जानेवारी) जरांगे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, अशाप्रकारे चॅलेंज देऊन आणि ओबीसी बांधवांच्या सभा घेऊन भुजबळ राजकीय पोळी भाजत आहेत. भुजबळ […]