आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष असेल.
मविआ विधानसभा निवडणूक एकत्र लढतील पण त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठीचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही.
लक्षवेधी प्रकरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पीएला तहसीलदार महिलेने चांगलच झापलं आहे.
रिलायन्स रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी त्यांचा मुलगा अनंत अंबानी मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली.
मराठवाडा, विदर्भ आणि कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल.
ज्यांच्या येण्याने पक्षाला फायदा होईल, त्यांचं स्वागतच आहे. पण ज्यांच्यामुळे पक्षाचं नुकसान होईल त्यांना घेतलं जाणार नाही.