लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता आता वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चाही करायची नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.
लोकसभेतील चुका शोधून त्या पुन्हा होणार नाही याची काळजी विधानसभे घ्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेची झोड पाहायला मिळाली. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता.
देशभरात धुमाकूळ घातलेल्या नीट पेपर लिक प्रकरणातील म्होऱ्हक्या मराठवाड्यातील असल्याचं समोर आलं आहे. त्याचा पोलिसांनी बाहेर राज्यात शोध घेतला.
नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये (Nashik Teachers Constituency) सायंकाळी सहा वाजेपर्यंत 93.48 टक्के मतदान झाले.
खोटं बोलं पण रेटून बोल हे त्यांचं धोरणं. खोटं बोलून निवडणुकीत मतं मिळाल्याने आता खोटचं बोलायचं या मानसिकतेत विरोधी पक्ष गेला.