काल पुणे-मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजरी राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे
खरेदीसाठी गेलेल्या जवानांच्या ऑटोला अपघात झाल्याने त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी आहेत. यातील बस चालकावर गुन्हा नोंद झाला आहे.
बँकेकडे कर्ज मिळवण्यासाठी खोटी आर्थिक विवरणपत्रे सादर केल्याप्रकरणी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनानावर गुन्हा दाखल.
महायुतीचा विजयी संकल्प मेळावा ठाण्यात पार पडला. त्यामध्ये फडणवीसांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली.
पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर कार्यकत्यांनी टोकाचं आत्महत्येसारखं पाऊल उचलंल आहे. त्यावर पंकजा मंडेनाही अश्रू अनावर झाले आहेत.
आज महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन हा रिझल्ट पाहता येणार आहे.