Vanchit Bahujan Yuva Aghadi Rajendra Patode Criticized Telangana Congress : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशीच तेलंगणात (Telangana Congress) मोठी घडामोड घडली. आरक्षणाचे उप वर्गीकरण आणि क्रिमी लेअर (SC-ST Creamy Layer) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जसे बाबरी मशीद पडण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाची निवड संघ, भाजप आणि शिवसेनेने केली […]
चोक्सीच्या अटकेनंतर त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, चोक्सीवर कर्करोगाचा उपचार सुरू आहे
तामिळनाडूला स्वायत्त बनवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विधानसभेत सादर केला आहे.
Priyanka Chaturvedi May Join Ajit Pawar’s NCP : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अजून एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) अजितदादांच्या (Ajit Pawar) पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना राजकीय घटस्फोट देण्यास सज्ज असल्याची माहिती मिळतेय. हार्वर्ड विद्यापीठाला ट्रम्पचा दणका! 2.2 […]
टाटा ग्रुपमधील अनेक गुंतागुंतीचे प्रकल्प यशस्वीरित्या हाताळल्यामुळे आरती सुब्रमण्यम यांना 'मिस फिक्सिट' म्हणून ओळखले जाते.
Stock Market Update Nifty Jumps 500 Points : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) प्रचंड तेजी दिसून येत आहे. आज सेन्सेक्स (Sensex) 1623 अंकांनी वाढून 76,783 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टीने (Nifty) 500 अंकांची वाढ नोंदवली. तो 23,330.40 वर व्यवहार करत आहे. निफ्टी बँकेतही प्रचंड वाढ दिसून येत आहे. 1127 अंकांनी वाढल्यानंतर तो 52,130 वर […]