No one afraid to Narendra Modi; Jarange sparks controversy after Pahalgam attack : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात २६ जणांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात भारताकडून पाकिस्तानची विविध बाजूंनी नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी भारत तयार असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. […]
Waqf Amendment Act Case Led To Justice BR Gavai Bench : वक्फ सुधारणा कायद्याशी संबंधित एका खटल्याची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) झाली. न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी पुढील आठवडा निश्चित केलाय. आता सर्वोच्च न्यायालयात पुढील गुरुवारी म्हणजे 15 मे रोजी या प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना (Sanjiv Khanna) 13 मे […]
Sultana Begum Petition For Seeks Possession On Red Rort : मुघल साम्राज्याचे शेवटचे शासक बहादूर शाह जफर II यांच्या पणतूची कथित विधवा सुलताना बेगम यांनी सर्वोच्च न्यायालयात दिल्लीतील लाल किल्ल्याचा (Red Fort) ताबा मिळावा यासाठी याचिका देखल केली होती. बेगम यांच्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) याचिकाकर्त्याला उलटप्रश्न विचारत दाखल याचिका फेटाळून लावली. नेमकं […]
ACB Arrests MLA Jaikrishn Patel In Corruption Case Taking Bribe : विधानसभेतले प्रश्न हटवण्यासाठी आमदार साहेबांनी लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार (Rajsthan Crime) समोर आलाय. तब्बल अडीच कोटींवर तडतोड केल्याची माहिती मिळतेय. ही घटना राजस्थानमध्ये घडली आहे. एसीबीने राजकुमार रोट यांच्या भारत आदिवासी पक्षाचे (BAP) आमदार जयकृष्ण पटेल यांच्यावर (Jaikrishn Patel) आपली पकड घट्ट केलीय. 20 […]
ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर अहरबल परिसरातील एका नाल्यातून तरुणाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाची
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात तुम्हाला जे वाटतं तसं निश्चित होईल, असे राजनाथ सिंह म्हणाले.