10 ग्रॅम सोन्याची किंमत आता 1,20,000 रुपयांवर पोहोचली.
2005 मध्ये विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला किंवा युतीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
Throw Shoe At Chief Justice सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांवर बूट फेकण्यात आला या वकिलाला काय शिक्षा होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना घडली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला.
एक्सवर त्यांनी म्हटल आहे की, भारतीय नेतृत्व आपला गमावलेला विश्वास मिळवण्यासाठीच बेजबाबदार आणि चिथावणीखोर वक्तव्ये करत आहे.
रूग्ण बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. ही आग नेमकी कशाने लागली याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली.