Maulana Masood Azhar Reaction After Family Member Died In Operation Sindoor : दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंधूर (Operation Sindoor) अंतर्गत बहावलपुर येथे केलेल्या या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांनाही ठार मारण्यात आले आहे. या मोठ्या धक्क्यानंतर अझहरचे आश्रू थांबण्याचे नाव घेत नसून, […]
Vijay Wadettiwar On Modi government To Operation Sindur On Pakistan : पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला (Operation Sindur ) करण्यात आला होता. यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते. आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सेनेन चोख उत्तर दिले आहे. यावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारकडून केल्या […]
भारताने मसूद अजहरच्या बहावलपूरमधील मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. हल्ल्यात त्याचे मुख्यालय आणि मदरसा उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
India Pakistan Tension : 22 एप्रिलचा दिवस भारतासाठी अत्यंत दुःखदायक होता. याच दिवशी भ्याड अतिरेक्यांनी पहलगाममध्ये (Pahalgam Terrorist Attack) भारतीय पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. त्यांचा धर्म विचारून ते हिंदू आहेत याची खात्री करून त्यांना गोळ्या घातल्या. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला (India Pakistan Tension) जन्माची अद्दल घडवा असा संताप प्रत्येक भारतीय व्यक्त करत होता. अखेर बुधवारी पहाटे […]
Operation Sindoor India Attack On Pakistan Vikram Misri : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केले . या विशेष ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 9 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या ऑपरेशनबाबत भारतीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ ची माहिती देण्यात (India Attack On Pakistan) आली. या हल्ल्यामुळे पाकिस्तान […]
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी संबंध पुन्हा एकदा समोर आले आहेत. भारताने आज जबाबदारीने ही कारवाई केली आहे.