पाकिस्तानने अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमला (Narendra Modi Stadium) बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिलीय.
भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली
अर्धसैनिक दलांच्या सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करुन त्यांना तत्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश दिले.
Operation Sindoor : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानचा बदला घेतला. हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीत ‘एअर स्ट्राईक’ (Air Strike) करत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. दरम्यान, भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली. तर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा घडामोडींना वेग आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि बीएसएफचे महासंचालक […]
मी पंतप्रधान मोदी आणि देशाच्या सैन्याचे आभार मानते, परंतु भारतीय सैन्याची ही कारवाई इथेच थांबू नये, दहशतवाद पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे.
Colonel Sophia Qureshi : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी