PM Modi Choose 12 Terror Sites Operation Sindoor : भारताचे ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)अजूनही चालूच आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत या कारवाईची माहिती सर्व पक्षांना दिली.ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील (Pakistan) अजून 12 ठिकाणांची यादी तयार केल्याची देखील […]
Operation Sindoor is still going on Says Defence Minister Rajnath Singh in all Party Meeting : ऑपरेशन सिंदूर मध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा भारत सरकारने केला आहे. सरकारने असेही नमूद केले की, ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अजूनही सुरू असून, यात ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या वाढू शकते असे केंद्राने स्पष्ट केले आहे. तसेच […]
इंडिया आघाडी (India Alliance) आज सक्रिय नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकत्र यावे लागेल. आमच्या पक्षाची पुनर्बांधणी करावी लागेल.
Pakistan nsa asim malik dials ajit doval : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून ऑपेरेशन सिंदूर राबवण्यात आले. या कारवाईअंतर्गत दहशवाद्यांच्या 9 ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. यानंतर पायाखालची जमीन सरकलेल्या पाकिस्तानकडून (Pakistan) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना फोन करून हुजूर अब बख्श दीजिए अशा विनवण्या करण्यात येत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि […]
Ambani Adani In Danger From Pakistan : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आशियातील दोन मोठे उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी यांचं (Gautam Adani) टेन्शन वाढलं आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, भारतीय सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तान (India Pakistan Tension) सीमेजवळील ऊर्जा प्रकल्पांची सुरक्षा कडक केली […]
एअर इंडिया कंपनीने भारतीय सैनिकांनी बुकींग केलेले तिकीट रद्द करावे लागत असल्याने त्यांना पूर्ण रिफंड मिळेल, अशी घोषणा केली.