मान्सून आज अंदमानात दाखल होत आहे. त्यानंतर ३१ मे रोजी केरळात दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली.
प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडल प्रकरणावर त्यांचे आजोबा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
, बिभव कुमारच्या यांच्या अटकेनंतर केजरीवाल यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपला (BJP) आव्हान केलं आहे.
Lok Sabha elections 2024 :निवडणूक आयोगानाने आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत 8,889 कोटी रुपये रोख आणि ड्रग्ज जप्त केले आहेत.
देशात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. यामध्ये मुस्लिमांवरून जोरदार प्रचार सुरू आहे.
स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत विभव कुमारला ताब्यात घेतलं आहे.