Sharad Pawar : बारामतीकरांचं (Baramati)राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असलेलं प्रेम दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर(Social media) चांगलाच व्हायरल (Video Viral)झाला आहे. हा व्हिडीओ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून (Ncp Sharad Pawar group)शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमधून बारामतीकरांचं शरद पवार यांच्यावर किती प्रेम आहे? हे दिसत असल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून […]
BJP Leader Bala Bhegade : सन 2019 ची विधानसभा निवडणूक. सगळीकडे भाजपाची लाट. पंतप्रधान मोदींच्या नुसत्या नावावरच अनेक उमेदवार निवडून आले. पण, मावळ मतदारसंघातील निवडणूक बाळा भेगडेंना जरा जडच गेली. या निवडणुकीत असे काय घडले? कोणते डावपेच चुकले? नेमकी चूक काय घडली? याचा खुलासा खुद्द माजी आमदार बाळा भेगडेंनीच (Bala Bhegade) केला आहे. लेट्सअप चर्चा […]
Sharad Pawar Speech in Baramati : राज्य सरकारतर्फे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन बारामती शहरात (Baramati) करण्यात आले होते. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात रोजगाराच्या मुद्द्यावर राज्य सरकारला आमची साथ राहिल असं सांगितलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मंत्री […]
CM Eknath Shinde Speech in Namo Maharojgar Melava in Baramati : बारामती शहराच्या विकासात शरद पवार यांच्याप्रमाणेच अजितदादांचंही मोठं योगदान आहे. बारामतीत पहिलं मॉडेल बसस्थानक होत आहे त्याबद्दल अजितदादांचे अभिनंदन, आधी रोजगार मेळावे झाले पण बारामतीतला हा मेळावा रेकॉर्ड तोडणारा आहे त्याबद्दलही अजितदादांचे आभार. अजितदादा तुम्ही आपल्या भाषणात म्हणालात बारामती विकासाच्या बाबतीत एक नंबर करू. […]
BJP Leader Bala Bhegade Comment on Elections 2024 : लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका. या निवडणुकांची जय्यत तयारी राज्यात (Elections 2024) सुरू आहे. सध्याच्या पॉलिटिकल पिक्चरमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर सत्तेत आहे. त्यामुळे या पक्षाची राजकीय ताकद ओळखून जागावाटप करावं लागणार आहे. कोणता मतदारसंघ कुणाला मिळणार?, कुणाचा पत्ता कट होणार? याचा निर्णय अद्याप […]
Baramati Namo Great Job fair : पंधरा हजार नव्हे, दीडशेच! तेही नोकरी नव्हे तर ट्रेनी आणि तेही कोणत्या कंपनीसाठी आणि किती ते सांगता येणार नाही. शासन प्लेसमेंट एजन्सी मार्फत भरती का करत आहे? या एजन्सीज सामाजिक कार्य करत नसतात तर अशी भरती करताना नोंदणी फी बरोबरच उमेदवाराच्या पगारातील हिस्सा सुद्धा उकळत असतात. शासन रोजगार कुणाला […]