पुरंदर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचं व्हिजन काय असणार याचा उलगडा संभाजी झेंडे यांनी केला.
पुणे : पुण्यातील वानवडीमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बस चालकाने अत्याचाराच केल्याची (Pune Rape Case) घटना ताजी असतानाच 21 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा परिसरात असणाऱ्या बोपदेव घाटात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आला आहे. (Gang Rape On Young Girl In Pune) समाजाला उपदेश द्या, पण पोलिसांना कुठं…पोलिसांकडून ‘चैतन्य […]
शरद पवारांच्या शब्दाला मान देणारच पण माझा निर्णय पक्का आहे मी निवडणूक लढवणार. यंदा थांबण्याची माझी आजिबात तयारी नाही.
Wanavadi Rape Case : पुण्यातील वानवडीमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बस चालकाने अत्याचार (Pune Rape Case) केल्याची घटना घडलीयं. या घटनेतील आरोपीला पुणे पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयासमोर ही सुनावणी पार पडली असून सरकारी वकील नितीन कोंघे आणि आरोपीच्या वकील सौरभ जायभाये यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर आरोपी संजय […]
चंद्रकांत पाटलांमुळे भाजपमध्ये लोकशाही धोक्यात आली असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते अमोल बालवडकरांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केलायं.
तीन भाऊ आणि साथीदारांच्या मदतीने जेसीबीने खाजगी रस्ता अन् कंपाऊंड उखडल्याप्रकरणी चैतन्य वाडेकर महाराजांना पोलिसांकडून अटक करण्यात आलीयं.