प्रकरणी 36 वर्षीय पुरुष आरोपी आणि 32 वर्षीय महिला आरोपी विरोधात सहकारनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात राष्ट्रवादीच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई : आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election) राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, महायुती आणि महाविकास आघडीत जागा वाटपांची चर्चा अद्याप सुरू आहे. यातत वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) 21 सप्टेंबर रोजी पहिली यादी जाहीर केली होती. यात 11 उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर आज (दि.9) वंचितकडून आणखी 10 जणांच्या […]
हडपसर, खडकवासला आणि वडगाव शेरी या मतदारसंघावर आमचा दावा कायम राहिल अशी माहिती शहराध्यक्ष नाना भानगिरेंनी दिली.
भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना कसब्यातून तिकीट द्या अशी मागणी त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
बारामतीमध्ये अजित पवारच उमेदवार हवे असल्याच्या घोषणा देत बारामतीकरांनी थेट अजित पवारांचा ताफा अडवलायं. यावेळी बारामतीकरांनी एकाच सुरात बारामतीतून अजितदादाच अशा घोषणा दिल्या आहेत.