Kasba Peth dargah : पुण्यातील कसबा पेठ ( Kasba Peth dargah ) येथील सलाउद्दीन दर्गा परिसरात अतिक्रमण हटवण्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर दर्गाच्या बांधकामाबाबत दर्गाच्या ट्रस्टने येथील बांधकाम अनधिकृत असल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यात दर्गाच्या ट्रस्ट कडून स्वतःच अतिक्रमण हटवण्यात येणार आहे.पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत […]
Oxy Buildcorp Sandip Satav Business Journey : पुण्यातील उच्च भ्रू परिसर त्या ठिकाणी डोळ्यांना दिसणाऱ्या गगनचुंबी इमारती पण या इमारती कुणी मारवाडी गुजराती व्यक्तीने उभारलेल्या नसून, एका मराठी व्यक्तीने उभारल्या आहेत. अभियांत्रिकीचं शिक्षण घेऊन अवघे साडे तीन हजार कमावणाऱ्या ‘ऑक्सी बिल्डकॉर्प’ चे सर्वेसर्वा संदीप सातव यांची ही कहाणी. कधीकाळी महिन्याला काही हजार कमावणारे सातव आज […]
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात युतीतील वाद मिटविताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठी कसरत करावी लागत आहे. मागील आठवड्यात भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये तिन्ही पक्षांच्या आजी-माजी आमदारांची मंत्रालयात बैठक पार पडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये 17 आणि 18 मार्च […]
Supriya Sule vs Sunetra Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगला आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात लढत होण्याची चर्चा आहे. पण त्यापूर्वीच सुप्रिया सुळे यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांची गळाभेट भेट घेतली. आता दोघींच्या गळाभेटींने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बारामती तालुक्यातील […]
Sunil Deodhar : पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून सुनील देवधर ( Sunil Deodhar) आणि मुरलीधर मोहोळ या दोन उमेदवारांची नावे प्रचंड चर्चेत आहेत. त्यामध्येच नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये देवधर यांनी त्रिपुरामध्ये मोठं कार्य केलं आहे. त्यामुळे पुण्याला असाच लोकप्रतिनिधी हवा. असा सूर पाहायला मिळाला. विद्यावाचस्पती गुरुदेव श्री शंकर वासुदेव अभ्यंकर यांनी पद्मश्री रमेश पतंगे यांच्या […]
Lok Sabha Election 2024 : ‘मलाच उमेदवारी द्या अशी माझी जबरदस्ती नाही. मी काही म्हणालो नाही आणि उमेदवारीबाबत काही जाहीरही केलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला जर वाटलं की मी चालण्यासारखा उमेदवार आहे आणि त्यांनी तशी चर्चा मुख्यमंत्र्यांशी केली तर काही होऊ शकेल. माझे कार्यकर्ते सांगतात की आपण पाच वर्षे संघर्ष केला. कामेही केली. आपण खासदारकीसाठी तयार […]