Shambhuraj Desai : शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांनी बारामतीमध्ये शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) यांनी निवडणुक लढवण्याच्या घोषणेवर आपली प्रतिक्रिया दिली. देसाईंच्या या प्रतिक्रेयेने मात्र अजितदादांचं टेन्शन वाढलं आहे. कारण देसाई म्हणाले की, शिवतारे यांनी व्यक्त केलेलं मत म्हणजे ते पक्षाचं मत नव्हे. ते त्यांचं […]
Muralidhar Mohol : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले असतांना भाजपकडून (BJP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारतीय जनता पक्षाने माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपने मोहोळ यांना उमेदवारी देण्यामागे नेमकी काय कारणं आहेत, याच विषयी […]
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून भाजकडून पुण्यात लोकसभेसाठी कुणाला संधी दिली जाणार याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर आज (दि.13) भाजकडून राज्यातील 20 जणांना संधी देण्यात आली असून, पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मोहोळ यांचा एकूणच प्रवास एक कसलेला पैलवान, महापौर असा राहिला आहे. त्यांचा […]
Maharashtra BJP Candidate List Out For Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली असून, दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहेत. तर, […]
मुंबई : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्याचे (Velhe Taluka) नाव बदलून राजगड (Rajgad) तालुका करण्यात यावं अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. स्थानिक प्रतिनिधींसह उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करावं, ही मागणी लावून धरली होती. अखेर स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घेण्यात आला. ‘नाशिक’मध्ये ठाकरे गट, […]
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. त्यात उमेदवारीवरून देखील नेत्यांची रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून नेहमीच शाब्दिक चकमक पाहायला मिळणारे पुण्यातील कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले हेमंत रासने यांच्यात ‘बॅनरवॉर’ पाहायला मिळत आहे. Rahul Gandhi […]