तुमचा जुना कारभार कसा झाला आहे. मार्केट कमिटीची गाडी कुठे-कुठे गेली ही सर्व माहिती आहे. सर्व विषय आमच्याकडे आहे, असा दावाही शिंदे.
माझ्यावर पुराव्यानिशी आरोप करा, भर चौकात तुमची माफी मागेन, असं आव्हान आमदार सुनिल शेळके यांनी विरोधकांना दिलंय. शेळके यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलायं. यावेळी ते बोलत होते.
Water Tank Collapse In Pimpri Chinchwad several Died In Bhosari : पिंपरी चिंचवडमधून (Water Tank Collapse In Pimpri Chinchwad) एक मोठी बातमी समोर आलीय. पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरात पाण्याची टाकी कोसळून 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भोसरीतील (Bhosari) सदगुरुनगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले […]
उमेदवारांची ही पहिली यादी अंतिम नसून मला अजितदादांनी एबी फॉर्म दिलायं, त्यामुळे मी निवडणूक लढवणार असल्याचं आमदार सुनिल टिंगरेंनी स्पष्ट केलंय.
पिंपरी चिंचवड मतदारसंघाबाबत शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती नाना काटे यांनी दिली आहे.
डतर्फीच्या आदेशापूर्वी डॉ. रानडे यांची बाजू न ऐकल्याने नैसर्गिक न्यायतत्त्वाचं उल्लंघन झालं आहे. त्यामुळे रानडे यांच्याबाबतीत