निवडणुकांच्या तोंडावर मतदारांनी आणि नागरिकांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन वळसे पाटलांनी केले.
Ajit Pawar replies Sharad Pawar : बारामती मतदारसंघातून शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांंना उमेदवारी दिली आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारानिमित्त कण्हेरी येथे काल जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली. त्यांच्या या नकलेची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता शरद पवार यांच्या या नकलेवर […]
तू फॉर्म भरलास तर मी तुला पाहून घेईल तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन निवडणूक संदर्भातील कागदपत्रे गॅलरीमध्ये फेकून दिल्याची तक्रार.
चेतन तुपे यांनी म्हणाले की, राष्ट्रवादीने सलग दुसऱ्यांदा विश्वास दाखविल्याबद्दल पक्षाचे आभार मानतो. तसेच लोकसभा निवडणुकीत हडपसरकर जनतेने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले.
विधानसभेसाठी महायुतीत वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अजित पवार बारामतीमधून विधानसभेच्या रिंगणात उतरले असून, त्यांचा थेट सामना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी होणार आहे.