Ajit Pawar News : घड्याळाला मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत, असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) समर्थनात प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज अजित पवार गटात प्रवेश केला. प्रवेशानंतर अजित पवार जाहीर सभेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी विरोधकांवर […]
Ajit Pawar On Amol Kolhe : अमोल कोल्हे (Amol Kolhe) शिरुर लोकसभा मतदारसंघातील (Shirur Loksabha) विकासकामे सोडून अभिनयालाच महत्व देत असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना धू-धू धुतलं आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटाक प्रवेश केला. या प्रवेशानंतर अजित पवार […]
Shivajirao Adhalrao Patil : मी पक्ष बदलून बेडूक उडी मारलेली नाही, असा घणाघात महायुतीचे नेते शिवाजीराव आढळराव पाटलांनी (Shivajirao Adhalrao Patil) राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर केला आहे. दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटलांनी आज अजित पवार गटात (Ajit Pawar Group) प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी अमोल कोल्हेंवर घणाघात केलायं. “वेळ पडली तर नाथाभाऊंकडे […]
मंचर : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांनी आज (दि.26) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मात्र, हा प्रवेश करताना आढळराव पाटलांनी मध्य साधल्याची भूमिका निभावल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केले असला तरी, देखील घड्याळ्याच्या हातात शिवबंध कायम राहणार असल्याचे आढळराव पाटलांनी स्पष्ट केले आहे. आढळराव पटलांच्या जाहीर प्रवेशामुळे […]
शनिवारचा दिवस राज्याच्या राजकारणात सगळ्यांचा आश्चर्यचकित करुन गेला. जे महादेव जानकर (Mahadev Jankar) शुक्रवारपर्यंत भाजपला शिव्या घालत होते, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत होते, शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठ्या मनाचा माणूस म्हणत, महाविकास आघाडीसोबत माढा मतदारसंघाबाबत चर्चा करत होते, तेच जानकर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून पुष्पगुच्छ स्वीकारतानाचा, फडणवीस […]
मुंबई : बारामतीमध्ये अजितदादांविरोधात दंड थोपटत मैदानात उतरलेल्या विजय शिवतारेंवर (Vijay Shivtare) शिस्तभंगाच्या कारवाईला वेग आला आहे. शिवतारेंना शिवसेनेकडून शिस्तभंगा कारवाईची नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले जात असून ही नोटीस आज (दि.26) पाठवणार आहे. या कारावाईमुळे शिवतारेंना पक्षाचे आदेश न पाळणे आणि अजितदादांविरोधात दंड थोपटणे चांगलेच महागात पडल्याचे दिसून येत आहे. शिवतारेंनी पक्षाचा आदेश न मानल्यास […]