Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्यानंतर आता पुण्यात भाजपची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पुणे भाजपचे नेते संजय काकडे (Sanjay Kakde) यांना नाराजीचा सूर आवळला आहे. मी लोकसभेसाठी इच्छूक होतो पण मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आलीय, माझा त्यांना विरोध नाही पण रडल्याशिवाय आई बाळाला […]
Amol Kolhe & Shivajrao Adhalrao Patil : लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) बिगुल वाजण्याआधीच शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन जोरदार खडाजंगी सुरु होती. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अजितदादा (Ajit Pawar) आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यात चांगलच वाकयुद्ध रंगलं. अखेर राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आणि महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. अशातच प्रचाराच्या फेऱ्या सुरु असताना […]
सातारा : अखेर सातारा (Satara) लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosale ) यांचे नाव अंतिम झाले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये त्यांच्या उमेदवारीची घोषणा होणार आहे. सातारा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष आग्रही होता. मात्र एका लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात एक राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन […]
मुंबई : अखेर शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांचे बंड शमले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) या महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची शिवतारे यांच्यासोबत मध्यरात्री बैठक पार पडली. त्यानंतर चौघांचे एकत्रित फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार […]
Loksabha Election : काही जणांनी माझ्या गावात लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) गावकीची अन् भावकीची केली असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलीयं. बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांचा तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंचा जोरदार प्रचार […]
Ajit Pawar on Mahayuti Seat Sharing : महायुतीत अजूनही जागावाटप झालेलं नाही. काही मतदारसंघात तिढा निर्माण झाला आहे. नाशिक, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघ हे त्यातले काही ठळक मतदारसंघ. आज याच कळीच्या मुद्द्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत आणखी एक दिवस वाट पाहण्याचा सल्ला दिला. अजित […]