Vijay Shivtare : आगामी लोकसभेसाठी बारामतीच्या आखाड्यात सुप्रिया सुळें विरोधात सूनेत्रा पवार मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात असताना एकनाथ शिंदेंचे शिलेदार विजय बापू शिवतारेंनी ( Vijay Shivtare ) आपण बारामतीमधून अपक्ष मैदानात उतरणार असल्याच्या निर्णयावर ठाम आहेत. Sujay Vikhe यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी मैदानात; अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दरम्यान शिवतारे यांनी युतीधर्म पाळण्यासाठी […]
Pune Lok Sabha Election : ‘माजी खासदार गिरीश बापटांना पुणेकरांनी त्यांना पाच वेळा आमदार एक वेळा खासदार आणि नगरसेवक अशी त्यांची कारकीर्द राहिली. विरोधी पक्षात आणि समाजात कधीही तूट येणार नाही असं त्यांचं काम होतं. हे राजकारण आताच्या विरोधकांना जमेल असं मला वाटत नाही. आजच्या या नेत्यांना कधी गाडीच्या खाली उतरलेलं पुणेकरांनी पाहिलेलं नाही. त्यामुळे […]
पुणे, प्रतिनिधी-बारामुल्ला येथील मास्टर बुरहान हा नऊ वर्षाचा चिमुकला विद्यार्थी हृद्यविकाराच्या यशस्वी शस्त्रकियेनंतर डॅगर परिवार शाळेत परतलाय. भारतीय लष्कर (Indian Army आणि इंद्राणी बालन (Indrani Balan Foundation) फाउंडेशनमुळे या विद्यार्थ्याला जीवदान मिळाले आहे. जीवघेण्या आजारातून बुरहान पुन्हा शाळेत परतल्याने डॅगर परिवारासह भारतीय लष्कराच्या डॅगर विभागाने आणि इंद्राणी बालन फाउंडेशनच्यावतीने त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. बुरहानला […]
वर्धा येथील कराळे (Nitesh Karale) गुरूजी माहिती आहेत का? होय ते स्वतःला रिल स्टार समजतात आणि त्याच आधारावर शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून (NCP) उमेदवारी मागत आहेत. आपल्या व्हिडीओला लाखो व्यूव्हज मिळतात. मी प्रसिद्ध आहे, लोक माझे विचार ऐकतात या आधारावर ते स्वतःला नेते समजू लागले आहेत. तसाच प्रकार पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant […]
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी पुणे मतदारसंघातून भाजपच्या (BJP) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्याविरोधात काँग्रेसकडून (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र या निवडणुकीपूर्वीच आमदार रवींद्र धंगेकर यांनी मोठा डाव जिंकला आहे. कसबा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेली विकासकामे रद्द करून तो निधी भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या पर्वती मतदारसंघातील विकासकामांसाठी […]
पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना गुरूवारी (दि. 21 मार्च) रात्री अटक करण्यात आली. केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेली कारवाई सूड बुद्धीने झाल्याच्या तीव्र भावना विरोधी पक्षातील नेत्यांसह आपच्या नेत्यांनी बोलून दाखवल्या आहेत. मात्र, अण्णा हजारे (Anna Hajare) यांचा लहरी स्वभाव माहीत असताना आणि त्यांच्या भूमिका पटत नसतानाही […]