Saroj Patil : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम (Lok Sabha Election) सुरू आहे. राज्यात पाच टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. यंदा बारामती मतदारसंघातील (Baramati Lok Sabha) निवडणूक सर्वाधिक चर्चेत आहे. कारण ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरची आहे. राष्ट्रवादीत आता दोन गट पडले आहेत. गट फुटला म्हणून कुटुंबात फूट पडलेली नाही. या राजकारणाचा पवार कुटुंबावर कोणताही परिणाम होणार […]
PMC : जसा मार्च महिना सुरू झाला. तसं वातावरणातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या ( PMC ) आरोग्य विभागाने बुधवारी नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान हवामान विभागाच्या अहवालानुसार पुणे शहरात सध्या कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या श्रेणीत आहे. पारा आणखी वाढण्याच्या शक्यता देखील वर्तवण्यात आली […]
Ajit Pawar Praises PM Modi : ‘मी माझ्या जीवनात अनेक राजकीय लोकं पाहिली पण, दहा वर्षांचा काळात एकही सुट्टी न घेणारा पंतप्रधान मोदींसारखा दुसरा नेता पाहिला नाही. जगात भारताची शान वाढविण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. एक काळ असा होता की ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला होता. परंतु, नंतर असा काही करिश्मा मोदी […]
Congress Candiate List : देशात आगामी लोकसभा निवडणूका (Loksabha Election) जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. अशातच आता काँग्रेस राज्यात 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलं आहे. आज काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत 18 उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली असून सोलापूरमधून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) तर पुण्यातून रविंद्र […]
Saroj Patil On Chandrakant Patil : कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत, शरद पवार निवडणुकीत पडू शकत नसल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना दिलं आहे. दरम्यान, शरद पवार यांचा पराभव महत्वाचा असल्याचं विधान भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrkant pati) यांनी केलं होतं. […]
“बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही. आता बदला घेण्याची वेळ आलीय… अजितदादांची गुर्मी जाणार नाही… आता माघार घेणार नाही… अशी एकापेक्षा एक आक्रमक विधान करत शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून शड्डू ठोकला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांचे टेन्शन वाढले आहे. शिवतारे यांच्या या शड्डू ला जुन्या वादाची किनार असली […]