Ajit Pawar : पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचा आलेख हा वाढतच आहे. कोयते गॅंग, ड्रग्ज तस्कर ते दहशतावादी कनेक्शन यामुळं शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. याची पालकमंत्री अजित पवारांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी अलीकडेच कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar)जाहिररित्या […]
Ravindra Dhangekar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून भाजपकडून महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली त्यामध्ये पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाली त्यावर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी मोहोळ यांना टोला लगावला आहे. धंगेकर म्हणाले की, मोहोळ म्हणत आहेत ते […]
Ravindra Dhangekar : भाजपने पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेले दोन टर्म पुण्यात भाजपचे उमेदवार विजयी होत आहेत. आताही भाजपने मोहोळांच्या माध्यमातून विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा निर्धार केला आहे. मोहोळ यांच्या विरोधात अद्याप महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) उमेदवाराची घोषणा केली नाही. मविआत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यासाठी काँग्रेसचे आमदार […]
Vasant More : राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे (Vasant More) राजकीयदृष्ट्या मोकळे झाले आहेत. आता त्यांच्या डोळ्यांसमोर लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) आहे. कोणत्याही परिस्थिती निवडणूक लढणारच हे त्यांनी आधीच जाहीर करून टाकलं आहे. आता प्रश्न फक्त तिकीटाचा आणि पक्षाचा राहिला आहे. वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार, कोणता पक्ष त्यांना […]
कुरुंदवाड : इंद्रायणी बालन फाउंडेशन आणि पुनित बालन ग्रुप यांचे समाजोपयोगी कार्य वाखाणण्याजोगे आहे, असे गौरवोद्गार स्पेशल कमांडो सिक्युरिटी विभागाचे पोलीस सुहास पाटील यांनी काढले. शिरोळ तालुक्यातील (जि. कोल्हापूर) श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलसाठी इंद्रायणी बालन फाउंडेशन व पुनीत बालन ग्रुप यांच्यावतीने इंट्रॅक्टीव्ह पॅनल देण्यात आले. याप्रसंगी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. वाय. पाटील उपस्थित […]
Supriya Sule : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. यंदा बारामती मतदारसंघाची जास्त चर्चा होत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेच असतील (Supriya Sule) हे स्पष्ट आहे. तर महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित नसला तरी सुनेत्रा पवार निवडणूक लढतील असे सांगण्यात येत आहे. सुप्रिया सुळे यांनी तर प्रचाराला सुरुवातही केली आहे. आताही त्यांनी अजित […]