Vanchit Bahujan Aghadi Candidate List : वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि महाविकास आघाडीचे लोकसभेला (Lok Sabha Election) एकत्र येण्याचे सूत जुळले नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत पंचवीस मतदारसंघात वंचितने उमेदवार दिले आहेत. पण पुणे, शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी वंचितच्या गळाला दोन तगडे पहिलवान लागले आहेत. पुण्यातून मनसेला सोडचिठ्ठी […]
Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Loksabha) वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आज वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर हे रिंगणात आहेत तर […]
Patient dead in ICU : अनेकदा रुग्णालयांमध्ये अपघात झाल्याने रुग्ण आजारांऐवजी या अपघातानेच दगावल्याच्या घटना आपण पाहतो. अशीच एक धक्कादायक घटना पुण्याच्या ससून रुग्णालयात ( Sasoon hospital ) घडली आहे. त्या रुग्णालयामध्ये चक्क आयसीयूमध्ये ( ICU ) उपचार घेत असलेल्या एका तरुण रुग्णाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाला आहे. ‘उन्मेश पाटलांचं माहित नाही पण ‘हा’ नेता […]
Baramati Loksabha : अजित पवारांना बारामतीत जसं मतदान पडतं तसंच मतदान इतर तालुक्यांमधून पडलं तर तुमचाही बारामतीसारखाच विकास होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी केलं आहे. दरम्यान, दौंडमध्ये आयोजित सभेत सुनेत्रा पवार बोलत होत्या. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडत अजितदादा गटाच्या उमेदवारालाच विजयी करण्याचं आवाहन केलं […]
Swatantrya Veer Savarkar Randeep Hooda kept his word : रणदीप हुडाचा ( Randeep Hooda ) पहिला दिग्दर्शित चित्रपट ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ ( Swatantrya Veer Savarkar Movie ) रिलीज होण्यापूर्वीपासून आतापर्यंत खूप गाजला होता. तसेच या चित्रपटाचं पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचं खास कनेक्शन आहे. काय आहे हे कनेक्शन पाहुयात… OnePlus Nord CE4 भारतात लॉन्च! […]
Shirur Lok Sabha : पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर या दोन मतदारसंघांची जास्त चर्चा (Shirur Lok Sabha) होत आहे. बारामतती नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होत आहे. तर शिरुर मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आमनेसामने (Amol Kolhe) आहेत. त्यामुळे ही लढतही अटीतटीची होणार आहे. शिरुर मतदारसंघात स्वतः अजित […]