Pune Crime: सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे दहा ते पंधरा गुंडांनी भर रस्त्यावर तिघांवर कोयते व तलवारींनी वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Pune Crime) तिनही तरुणांना किरकटवाडी फाट्याजवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या पाठीवर,पायांवर,हातांवर व कमरेवर खोल जखमा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Pune Police) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे […]
Pune Drugs Case : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) नवा ट्विस्ट समोर आला आहे. ड्रग्ज प्रकरणाचा मुख्य सुत्रधार संदीप धुणेची (Sandip Dhune) प्रेयसी सोनम पंडीतची (Sonam Pandit) पुणे पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच सोनम पंडितला पुणे पोलिसांकडून चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणी आता संदीप धुणेची प्रेयसी सोनम पंडीतचीही चौकशी सुरु करण्यात […]
Pune News : आगामी लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) रणसंग्राम काही दिवसांत सुरु होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता पुणे लोकसभेच्या जागेबाबत माजी उपमहापौर आबा बागुल (Aaba Bagul) यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना एक सुपर फॉर्मूला देऊन टेन्शनच मिटवलं आहे. बागुल यांनी वरिष्ठांना एक पत्र लिहुन जाहीर सभेत […]
Sunil Deodhar Aggressive on Indigo Airlines Crew Member : भाजप नेते सुनील देवधर ( Sunil Deodhar ) यांनी विमान प्रवास करत असताना अंदमानमधील पोर्ट ब्लेअर विमानतळावर आगमनाच्या घोषणेदरम्यान इंडिगो एअरलाइन्सच्या क्रु सदस्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव न घेतल्याने आक्षेप नोंदवला. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ देवधर यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला आहे. Sunil Deodhar: […]
Sunetra Pawar : मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lokabha) निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. बारामतीकरांकडूनही त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आज अखेर सुनेत्रा पवार यांनी आपल्या उमेदवारीबाबत मोठं विधान केलं आहे. प्रदेशाध्यक्षांनी बारामतीच्या उमेदवारीवर माझंच नाव घेतलं असल्याचं सुनेत्रा […]
Pune News : भारतीय सैन्य दल (Indian Army) आणि पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशन (Indrani Balan Foundation) यांच्यामुळे काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला जीवनदान मिळाले. या दोन्हींच्या मदतीमुळे नऊ वर्षीय बालकावर दिल्लीत हृदयविकाराची गंभीर आणि गुंतागुतीची शस्त्रकिया यशस्वीरित्या पार पडली. 31 ऑगस्ट 2015 रोजी जन्मलेल्या मास्टर बुरहानला हृदयविकाराची गंभीर आजार असल्याचे निदान झाले. मात्र, […]