Mla Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) संघर्ष आता टोकाला गेलाय. अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार गटाचे नेते एकमेंकांना खुले आव्हान देत तर आहेच. आता उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार शरद पवारही एकमेंकावर टीका-टिप्पणी करत आहे. लोकसभा निवडणुकीतही राजकीय संघर्ष आणखी टोकाला जाईल याचे चिन्हेच आता दिसून येत आहे. आता […]
Elections 2024 : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या (Lok Sabha Election) असताना महायुतीत सर्व काही आलबेल नाही याचा प्रत्यय नुकताच आला आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे. आता आम्ही महायुतीत आहोत. पण, महाआघाडीत असताना अजित पवारांनी आम्हाला तीन […]
ACB Trap in Pune : पोलीस दलात लाचखोरीची परंपरा कायम आहे. खाकी वर्दीतील या घटना (Pune Police) समोर येत असतात. आताही अशीच एक घटना समोर आली असून पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील देहूरोड विभागाचे सहाय्ययक पोलीस आयुक्त (एसीपी) मुगुटलाल पाटील यांच्यासाठी पाच लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यातील एक लाख रुपयांचा पहिला […]
महाराष्ट्रातील 47 लोकसभा मतदारसंघांची चर्चा एकीकडे आणि बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघाची चर्चा दुसरीकडे! या एकाच वाक्यावरुन तुम्हाला बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकांचा ज्वर किती तापला असावा याचा अंदाज येईल. भाजप (BJP) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्यक्षात ही लढाई सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या पराभवासाठी सुरु केली असली तरी यामागे शरद पवार यांचा पराभव […]
पुणे : पुणे लोकसभेचे वारे भाजपमध्ये जोरात वाहू लागले असून, इच्छूकांनी आता बदलत्या समीकरणानुसार आपले डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पोटात आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याही मर्जीत असलेले माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनीही या इच्छूकांच्या स्पर्धेमध्ये हॅट फेकली असून, भाजपचे तिकीट आपल्यालाच मिळेल यासाठीची […]
Sharad Pawar replies Ajit Pawar Statement : भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. भावनिक होऊ नका. आपल्या उमेदवारालाच विजयी करा. तर मी विधानसभेला उभा राहिल असे विधान काल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीतील मेळाव्यात केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. […]