Medha Kulkarni : काही गोष्टी पक्षांतर्गत असतात, प्रसिद्धीसाठी नसतात, मागील अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करण्याचं फळ पक्षाने दिलं असल्याची पहिली प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी दिली आहे. दरम्यान, भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी माध्यमांशी […]
Sharad Pawar Group will merge with Congress : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक धक्कादायक घडामोडी घडत आहेत. आताही अशीच एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये (Sharad Pawar) विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे नेते […]
पुणे : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अद्यापही भाजपच्या (BJP) तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नाही. सध्या नुकतेच भाजपवासी झालेले ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच कागदपत्रांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या […]
Ravindra Dhangekar on Ashok Chavan : मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) असे तीन धक्के काँग्रेसला एका महिन्यात बसले आहेत. चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या संपर्कात किती आमदार आहेत? काँग्रेसच्या आमदारांना भाजपकडून काय ऑफर येत आहेत? यासंदर्भात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना मोठे खुलासा केला. माझा […]
Indrani Balan Foundation donte 3 crore to Art of Living school : इंद्राणी बालन फाऊंडेशन (Indrani Balan Foundation) आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या (Art of Living) शाळांसाठी ३ कोटी रुपयांची मदत करणार आहे. याबाबत दोन्ही संस्थांमध्ये एक सामंजस्य करार झाला आहे. इंद्राणी बालन फाऊंडेशनने शैक्षणिक क्षेत्रात मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यातूनच हा सामंज्यस्य करार करण्यात […]
पुणे : आगामी लोकसभेसाठी पुण्यातून सुनील देवधर (Sunil Deodhar) यांचे नाव चर्चेत आहे. आपल्या राष्ट्रवादी विचारांसाठी सुपरिचीत सुनील देवधर यांची समाज माध्यमांवर देखील लोकप्रियता वाढत असून, युट्यूबवरील त्यांची व्याख्याने ऐकून पुणे शहरातील नऊ वर्षांची लहानगी दुर्वा आणि नव्वद वर्षांच्या दुर्गा आजींनी खास देवधर यांची भेट घेतली. यावेळी देवधर यांनी दुर्गाबाईना साष्टांग नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद […]