Sharad Pawar News : लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, जे निवडणूक लढवतील त्यांच स्वागत असल्याचं म्हणत खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक लढवण्याचा ग्रीन सिग्नल दिला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सर्वच पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. या मतदारसंघात सुनेत्रा […]
Sunetra Pawar Banner News : आगामी निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता राज्याचं राजकारण चांगलच तापू लागलं आहे. अशातच बारामतीत एक घटना घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या फलकावर शाईफेकण्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे. काऱ्हाटी गावच्या वेशीवर भावी खासदार सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असा […]
Sharad Pawar replies Ajit Pawar : ‘मी काही निवडणूकीला उभा राहणार नाही त्यामुळे भावनिक बोलण्याचे काहीच कारण नाही, बारामतीकर साधे सरळ आहेत आहेत. इतकी वर्ष त्यांची प्रतिष्ठा वाढवली बारामतीकर योग्य निर्णय घेतील, अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यानंतर खासदार शरद पवार आणि अजित पवार दोन्ही पुण्यात होते. […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राम मंदिर उभे राहू शकले. त्यानंतर आता पुणेकरांना देखील पुण्येश्वर मंदिर मिळालेच पाहिजे असा निर्धार भाजपचे (BJP) राष्ट्रीय नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आभार मानण्यासाठी आज (11 फेब्रुवारी) देवधर यांच्या नेतृत्वात पुण्यात ‘नमो पुणे अभिवादन बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) प्रचार प्रमुख म्हणून कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पुण्यातील युवा मिशन कार्यक्रमात ही घोषणा केली. धनंजय मुंडे यांना राज्यातील एक तरुण, आक्रमक नेते आणि मुलुख […]
Sharad Pawar : भाजपकडून आता सत्तेचा दुरुपयोग होत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. लोकांना अगोदर ईडी म्हणजे हे सुद्धा माहिती नव्हतं. पण, भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आणि मागील आठ वर्षात 121 नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षांच्या सरकारातील 14 मंत्री, 24 खासदार, 21 […]