नागरी सेवा परीक्षा-2022 या नुसार नियमांचे उल्लंघन प्रकरणात खेडकर दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
MLA Sunil Tingre यांना पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांकडून अभय मिळालं आहे.
पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात केला.
रस्ते खड्डेमय झालेले असताना पुणे महापालिका त्या खड्ड्यांमध्ये सिंमेंट ओतत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोकांकडून संताप व्यक्त.
1 ऑगस्टपासून पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे.
Aditya Thackery आज पुण्यातील पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील पुरस्थितीवरून सरकारवर निशाणा साधला