कल्याणीनगर अपघात प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत असतानाचा आता पोलीस कोठडीत असणाऱ्या डॉ. श्रीहरीहळनोरने मोठी कबुली दिली आहे.
पुणे अपघात प्रकरणात ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याने वडेट्टीवार या प्रकरणात शंका उपस्थित केली आहे.
पुणे अपघात प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. अपघाताच्या रात्री अग्रवाल यांचे आमदार सुनील टिंगरेंना ४५ मिस्ड कॉल्स आले होते.
पुणे अपघात प्रकरणात आरोपी मुलाचं ससून रुग्णालयात जे ब्लड सॅम्पल बदलण्यात आलं ते सॅम्पल त्याच्या आईचेच आहे अशी शंका घेतली जाती आहे.
मी नार्को टेस्ट करण्यास तयार आहे. नार्को टेस्टमध्ये मी निर्दोष आढळलो तर तिने (अंजली दमानियांना) पुन्हा मीडियासमोर यायचे नाही. - अजित पवार
Jitendra Awhad यांच्यावर अखेर पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आंबेडकरांचा फोटो फाडणे आव्हाडांना चांगलच भोवलं