लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी पुणेकर सज्ज झाले असून गणेशोत्सव काळात 7 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीयं.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबईला पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. तेजस्वी सातपुते यांची पुण्यात बदली झालीय.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा प्रसिध्द गायक पद्मश्री कैलास खेर यांच्या हस्ते शनिवारी 12.30 वाजता होणार
पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटक करू नका असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करावी.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराच्या कार्याध्यक्षपदी पुनम विधाते (Poonam Vidhate) यांची नेमणूक करण्यात आली आहे.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरुन राष्ट्रवादी-भाजपातील वाद विकोपाला गेला असून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी तक्रार केलीयं.