आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मसुरीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्या हजर झाल्या नसल्याची माहिती आहे.
पूजा खेडकरच्या अपंगत्व प्रमाणपत्राची चौकशी सुरू आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
राज्यात पावसाची परिस्थिती कायम राहणार असून मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यासह देशात गेल्या काही दिवसांपासून आयएएस पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांचं प्रकरण गाजत आहे. दरम्यान मनोरमा खेडकर अटकेत आहेत.
मनोज जरांगे, अर्जुन जाधव व दत्ता बहीर यांनी तक्रारदार धनंजय घोरपडे यांच्या ‘शंभूराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग जालना येथे आयोजित केले होते.
Union Budget 2024 मध्ये सोन स्वस्त झालं आहे. त्यामुळे पुण्यामध्ये ग्राहकांनी सराफा बाजारात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.