लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) दणका बसल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीवर (Maharashtra Election) लक्ष केंद्रित केले आहे
पुण्यात आज भाजपचं महासंमेलन असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी विधानसभेसाठी निवडणुकीचा रोड मॅप ठरवला जाणार आहे.
विधानसभा निवडणूक जिंकण्याची खूनगाठ बांधा अशा शब्दांत रावसाहेब दानवे यांनी भाजप कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप दिला.
लोकसभा निवडणुकीत झालेले वाद बाजूला ठेवत रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपाच्या अधिवेशनात हजेरी लावली आहे.
कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत अजितदादांना भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.
भाजपची चिंतन बैठक आज पुण्यात होणार असून या साठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात आले आहेत. लोकसभेनंतर शाहा पहिल्यांदाच महाराष्ट्रात.