Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील आठवड्यात नाशिक (PM Narendra Modi) दौऱ्यावर आले होते. येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सवात त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली होती. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले असे मोदी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad […]
पुणे : भारतीय लष्करासमवेत (Indian Army) विविध उपक्रमांमध्ये सहभागी असलेले पुण्यातील ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन (Puneet Balan) यांचा भारतीय संरक्षण दलाच्या मध्य कमांडच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. या प्रशस्तीपत्रात पुनीत बालन करीत असलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले. भविष्यातही त्यांनी असेच कार्य करून इतरांसाठी एक उदाहरण म्हणून दीपस्तंभाप्रमाणे उभे […]
Who is Dhangekar? या चंद्रकांतदादांच्या एका प्रश्नाने वारे फिरवलेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक राज्यात गाजली. भाजपच्या हेमंत रासणे (Hemant Rasane) यांचा 10 हजार मतांनी पराभव करत काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी इथून विजय मिळविला. आता याच विजयाची पुणे लोकसभेतही पुनरावृत्ती करण्यासाठी धंगेकर तयारीला लागले आहेत. त्यांच्या या तयारीने त्यांच्या काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये चलबिचल तर वाढली आहेच […]
Gopichand Padalkar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून (Eknath Shinde) विरोधकांनी त्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. दौऱ्यासाठी फक्त 10 लोकांना परवानगी असताना मुख्यमंत्री मात्र 50 लोकांना घेऊन जात आहेत. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शिंदेच्या दौऱ्यावर […]
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणात पुणे पोलिसांना दररोज नवनवीन माहिती हाती लागत आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी रामदास मारणे (Ramdas Marane) उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलार याच्यासह 17 जणांना अटक केली आहे. तपासातील प्राथमिक माहितीनुसार, मुख्य हल्लेखोर साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने मामाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मोहोळची हत्या […]
Sharad Mohol Muder case : काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी आतापर्यंत पोलिसानी जवळपास १३ जणांना अटक केली. दरम्यान, आता पोलिसांनी मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसकल्या आवळल्या आहेत. मोहोळ हत्याकांडातील मुख्य आरोपी रामदास मारणे (Ramdas Marane) उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलार याच्यासह […]