Ajit Pawar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल (MLA Disqualification Case)देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवले. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना अजित पवार (Ajit Pawar) मात्र संतापल्याचे दिसून आले. अजित पवार काल पुण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. मात्र अजित पवार […]
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची अलीकडेच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरम्यान, आता धनकवडी परिसरता मोहोळला श्रध्दांजली वाहणारे बॅनर (Sharad Mohol Banners) लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या श्रद्धांजलीसाठी लावलेल्या बॅनरवर मोहोळचा ‘देशभक्त’ असा उल्लेख करण्यात आला. विशेष म्हणजे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यानं हा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. सोलापुरातील […]
पुणे : राज्य शासनाने पुणे महानगर नियोजन समिती (Pune Metropolitan Region Development Authority) सदस्यपदी शिवाजीनगरचे भाजप (BJP) आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांची नियुक्ती केली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर या नियुक्तीला महत्व प्राप्त झाले आहे. (BJP MLA Siddharth Shirole appointed as member of Pune Metropolitan Region Development Authority) महाराष्ट्र शासनाने 2021 साली पुणे महानगर नियोजन […]
Pune News : आगामी लोकसभा निवडणुकां अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुण्यातही सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच येत्या 14 जानेवारीला पुण्यात महायुतीच्या राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितलं आहे. नूकतीच पुणे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरुन खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांनी राज्यातील शिंदे, फडणवीस, अजितदादा सरकारला (Shinde, Fadnavis, Ajitdada Govt)घरचा आहेर दिला आहे. मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation)घोंगडं जास्त दिवस भिजत ठेवलं तर ते वास मारणारच, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे. त्यांनी पुणे विभाग आढावा बैठकीला उपस्थिती दर्शवली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. टीव्ही […]
Pune : महाज्योती, सारथी, बार्टी परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार घडल्यानंतर आता सावित्रीबाई फुले विद्यापीठाला जाग आली आहे. या परीक्षेदरम्यान, सील नसलेले पेपर दिल्याने पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता विद्यापीठाकडून परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. ‘जलसिंचन, शिखर बॅंक घोटाळ्यात मोदी, फडणवीस अजितदादांना वाचवतात’; शालिनीताईंचा आरोप पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर […]