Pune : महाज्योती, सारथी आणि बार्टी परीक्षांचा पेपर फुटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील (Pune) विविध केंद्रांवर आज परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दीही झाली होती. मात्र पुण्यातील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थीनींना बार्टी चाचणी परीक्षेचे सील नसलेले पेपर दिले गेल. या प्रकारानंतर पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली. असाच प्रकार नागपुरातही घडल्याने […]
पुणे : लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे नाव अंतिम मानले जात होते. मात्र आता त्यांना त्यांच्याच पक्षातून मोठी स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शहर काँग्रेसमध्ये इच्छुकांची फौजच असल्याचे पक्षाकडे आलेल्या अर्जावरून समोर आले आहे. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती […]
Pune : ऐतिहासिक मराठा घोडदळाचा अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमथडी अश्वांना आता अधिकृत स्वतंत्र प्रजाती म्हणून मान्यता मिळणार आहे. या संदर्भात लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. यामुळे आता अनेक वर्षे दुर्मिळ भीमथडी अश्वांचा (Bhimathdi horse)प्रलंबित असलेला अधिकृत अश्व प्रजातीचा दर्जा त्यांना लवकरच मिळणार असल्याची माहिती अखिल भारतीय भीमथडी अश्व संघटनेचे संस्थापक रणजीत पवार(Ranjit […]
Aaditya Thackeray on Pune Airport : खोके सरकारच्या व्हिआयपींना तारखा मिळत नसल्यानेच पुणे विमानतळाचं उद्घाटन रखडलं असल्याचा आरोप माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला आहे. पुण्यातील पुरंदरमध्ये नवीन विमानतळाचं पूर्ण झालं आहे. आता हे विमानतळ उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असून अद्याप विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलेलं नाही. यासंदर्भात आदित्य ठाकरेंनी एक्सवर पोस्ट शेअर सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. […]
Ravindra Dhangekar : कसब्यातील कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना हसीन स्वप्न पडू लागली आहेत. त्यांना लोकसभेची हवा लागली आहे. धंगेकर हे हवा भरलेला फुगा आहे. त्यामुळे त्यांना आता कोथरूड मतदारसंघातील लोकाची चिंता वाटत आहेत. असा टोला भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी लगावला आहे. धंगेकरांनी भाजपच्या चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. त्यानंतर घाटे यांनी […]
Shirur Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खंदे समर्थक असलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी बाजू संभाळली. त्यात कोल्हे आणि अजित पवार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विस्तव देखील जात नाहीये अशी परिस्थिती आहे. त्यातच निवडणुका तोंडावर आल्याने, अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या विरोधात […]