Raj Thackeray on Ram Mandir : येत्या २२ जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या (Prabhu Shri Ram) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवर व्यक्ती, राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ जानेवारी रोजी नागरिकांना दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर अद्याप मनसेकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती. दरम्यान, आज […]
Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील साधूसंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, अनेक महत्वाच्या व्यक्तींना डावलण्यात आले. त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) […]
Raj Thackeray : ‘आधी तुमचं गाव स्वच्छ ठेवा. गाव स्वच्छ ठेवण्यासाठी पैसे नाही तर इच्छाशक्तीची जास्त गरज असते. स्वच्छ गावं मी पाहिली आहेत. पण, अस्वच्छ गावे आणि तेथील वातावरणामुळे तुमचं मनही अस्वच्छ होतं. तेव्हा येथून गेल्यानंतर सगळ्यात आधी गावातील वातावरण चांगलं करणं हा तुमचा अजेंडा असला पाहिजे. गावातील लोकांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे असे काम […]
पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळच्या (Sharad Mohol) हत्येत सहभागी होण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीवर मोहोळ खूनप्रकरणातील मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने गोळीबार केला होता अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर एका डॉक्टरने उपचार केले. उपचार झाल्यानंतर त्याला याविषयी कुणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने संबंधित तरूणाने […]
पुणे : बहुजन समाज एकत्र येऊन काम करत राहिल्यास सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची क्षमता आपल्यात आहे. मात्र त्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्याची आवश्यकता आहे, त्यांच्या मदतीची जाण आपण ठेवायला हवी, अशी भावना कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केली. ते पुण्यात बोलत होते. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून […]
Prabha Atre Passes Away: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे (Prabha Atre) यांचे पुण्यात निधन झाले. प्रभा अत्रे या भारतीय शास्त्रीय गायिका आहेत. 11 पुस्तकांचे प्रकाशन करण्याचा त्यांनी विश्वविक्रम नावावर केला आहे. प्रभा अत्रे यांना 1991 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देण्यात आला होता. प्रभा या शास्त्रीय परंपरेतील अव्वल गायकांपैकी एक आहेत. (Pune News) […]