सीबीआयला पत्र लिहिलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो पण फडणवीस काय सीबीआयचे डायरेक्टर आहेत का?
इंदापूर विधानसभेत प्रवीण माने शरद पवार गटाकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे. तर, हर्षवर्धन पाटील अपक्ष मैदानात उतरतील अशी चर्चा रंगली आहे.
रोज मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ताम्हिणी घाट खचला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने 5 ऑगस्टपर्यंत रस्ता बंद केला आहे.
आज पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.
शेतीच्या वादातून हातात पिस्तूल घेत शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरांना जामीन मंजूर झालायं.