Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पुण्यात होते. या बैठकीसाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे याही (Supriya Sule) उपस्थित होत्या. या बैठकीत रोहित पवार यांनी काही महत्वाच्या मागण्या केल्या. यावर दोघांत चर्चा झाली. यानंतर अजित पवार […]
Rohit Pawar vs Sujay Vikhe : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगाने ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला […]
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर राष्ट्रवादीतील दोन्ही गटांचे मार्ग वेगळे झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिलं आहे. या चिन्हाचं अनावरण आज रायगड येथे होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाआधीच पुण्यातील भेटीगाठींनी सकाळीच राजकारणाचा पारा वाढला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत सर्किट हाऊस […]
Supriya Sule Baramati Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर काका-पुतण्यामध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. होम ग्राउंड बारामतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार हे एकमेंकावर टीका करू लागले आहेत. कुणी काही म्हणू द्या, शेवटची निवडणूक आहे, असे म्हणून भावनिक करतील पण तुम्ही भावनिक होऊ नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. […]
पुणे : तुमच्यासाठी भारतीय जनता पक्षाचा (BJP) कुठलाही कार्यकर्ता पुरेसा आहे. लोकसभेसाठी भाजपने कुठल्याही कार्यकर्त्याला अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिले तरी तो तुमचा पराभव करेल, असे म्हणत भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी काँग्रेस (Congress) आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या आव्हानातील हवाच काढली. ते पुण्यात बोलत होते. (Former BJP MLA Jagdish Mulik […]
Loksabha Election 2024 : राजकीय निवडणुकीच्या आखाड्यात आणखी एका ठाकरेची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. ठाकरे घराण्यातून निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे पहिले व्यक्ती होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेची निवडणूक लढवली होती. आता राज ठाकरेंचे (Raj Thackeray) पुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी पुणे लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे […]